झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत कवी कलश आणि हंबीरमामा संभाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याबद्दल सुचवतात मात्र हंबीरमामा नकार देतात.